पीएम इंटर्नशिप योजना: 21 ते 24 वयाच्या तरुणांना 12 महिने इंटर्नशिप आणि दरमहा ₹5,000
पीएम इंटर्नशिप योजना तरुणांना भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव देते. 12 महिन्यांच्या इंटर्नशिपमध्ये दरमहा ₹5,000 विद्यावेतन आणि एकरकमी ₹6,000 मदत मिळते.