विहीर अनुदान योजना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत नवीन विहिरीसाठी मदत

विहीर अनुदान योजना : SC/नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे. यात नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच आणि वीजजोडणीसाठी अनुदान मिळते.