नमो ड्रोन दीदी योजना: बचत गटातील महिलांना ड्रोनसाठी 80% अनुदान
शेतीत ड्रोनद्वारे औषध फवारणी करणे वेगाने वाढत आहे. नमो ड्रोन दीदी योजनेत महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी 80% अनुदान (कमाल ₹8 लाख) मिळते आणि ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.