रेशन कार्ड ऑनलाइन कसे काढावे? नवीन कार्ड, नाव समाविष्ट करणे आणि कागदपत्रे

रेशन कार्ड ऑनलाइन : नवीन कार्ड आणि नाव समाविष्ट करणे

रेशन कार्ड हे फक्त स्वस्त धान्यासाठी नाही. अनेक योजनांचा लाभ, MJPJAY आरोग्य योजना आणि लेक लाडकी योजनेसाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड महत्त्वाचे ठरते.