अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना: व्यवसायासाठी व्याज परतावा, पात्रता आणि अर्ज
मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना आहेत. बँकेकडून घेतलेल्या कर्जावर महामंडळ व्याज परतावा देते.