PM Kisan Tractor Subsidy Yojana: शेतकऱ्यांसाठी वरदान! PM किसान ट्रॅक्टर सबसिडी योजना
PM Kisan Tractor Subsidy Yojana: भारतातील बहुसंख्य शेतकरी छोट्या जमीनधारक आहेत. त्यांच्यासाठी शेतीमाल उत्पादन वाढवणे आणि शेतीचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आव्हान असते. यामध्ये शेतीच्या कार्यांसाठी यंत्रसामग्री खरेदी करणेही शेतकर्यांसाठी मोठा खर्च असतो. याच आव्हानांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने PM किसान ट्रॅक्टर सबसिडी योजना आणली आहे. योजनेचा उद्देश ही योजना छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना … Read more