Sunil Chhetri: सुनील छेत्री पुन्हा भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार!
Sunil Chhetri: भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुभवी फुटबॉलपटू सुनील छेत्रीला पुन्हा एकदा भारतीय फुटबॉल संघाची कमान सोपवण्यात आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) ने आज ही घोषणा केली. छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जूनमध्ये होणाऱ्या थिम हॉई कप स्पर्धेत भाग घेणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत गेल्या तीन आवृत्त्यांमध्ये उपविजेता ठरला आहे. यंदाच्या … Read more