Sri Lanka vs South Africa: आजच्या सामन्याच्या 5 रोमांचक गोष्टी (5 Exciting Things in Today’s Match)
Sri Lanka vs South Africa: आज म्हणजेच 3 जून रोजी ICC T20 World Cup 2024 मध्ये श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिलाच थरारक सामना रंगणार आहे. न्यू यॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तर या सामन्याच्या काही रोमांचक गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. 1. श्रीलंकेची गोलंदाजी … Read more