लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळणार दुसरी संधी? अर्ज करण्याची मुदत वाढणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळणार दुसरी संधी? अर्ज करण्याची मुदत वाढणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट दिली आहे. या योजनेच्या अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेला नाही, त्यांनाही या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळू शकते. काय आहे ही लाडकी बहीण योजना? महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही एक महत्वाची योजना … Read more