Kumar Sangakkara: संगकारा इंग्लंडच्या 3ऱ्या डिवीजन क्रिकेटमध्ये?
Kumar Sangakkara: क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेला कुमार संगकारा (Kumar Sangakkara) इंग्लैंडमध्ये तिसऱ्या डिवीजनच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची चर्चा रंगली आहे. संगकारा सध्या 46 वर्षांचे आहेत आणि क्रिकेटमधून 2015 मध्ये निवृत्त झाले आहेत. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे दिग्दर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. अशात परिस्थितीत इंग्लिश … Read more