Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची ‘लाडकी बहीण योजना’ – पहा तुम्हीही पात्र आहात का?
Ladki Bahin Yojana 2024 Maharashtra Government Scheme: महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील महिलांना दर महिना रु. 1500/- आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देऊन त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला बळकटी देणारी ठरू शकते. ‘लाडकी … Read more