Hanooman AI: ‘हनुमान’ नावाचा भारतीय एआय प्लॅटफॉर्म 98 भाषांमध्ये लॉन्च! लगेच पहा संपूर्ण माहिती!
Hanooman AI: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. आता भारताने जगाला एक अद्भुत भेटवस्तू दिली आहे. ‘हनुमान (Hanooman AI)’ नावाचा पहिला स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे. ही एक क्रांतिकारी उपलब्धी आहे जी भारताला AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर घेऊन जाते. हनुमान (Hanooman AI) ची वैशिष्ट्ये: हनुमान (Hanooman AI) चा प्रभाव: … Read more