Gas cylinder expiry: गॅस सिलेंडरची एक्सपायरी कधी आहे? हे लगेच ओळखा!
Gas cylinder expiry: गॅस सिलेंडरची एक्सपायरी कधी आहे? हे लगेच ओळखा!आपण सर्वांना माहिती आहेच की, घरेलु वापरासाठी आपण गॅस सिलेंडर वापरतो. जेव्हा गॅस संपतो तेव्हा आपण नवीन सिलेंडर मागवतो आणि तो लीक होत नाही याची काळजी घेतो. पण आपण अनेकदा सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासण्याकडे दुर्लक्ष करतो. सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासणे खूप महत्वाचे आहे. कालबाह्य झालेला … Read more