Free Laptop Yojana 2024: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘फ्री लॅपटॉप योजना 2024’ असा करा अर्ज!

Free Laptop Yojana 2024

Free Laptop Yojana 2024: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे! ‘फ्री लॅपटॉप योजना 2024’ अंतर्गत शासन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणार आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी ही योजना महत्वाची भूमिका बजावणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा हा एक सकारात्मक प्रयत्न आहे. Free Laptop Yojana 2024: कोणते विद्यार्थी … Read more