ST Bus Strike गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप: प्रवाशांची मोठी गैरसोय
ST Bus Strike: महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे राज्यातील सर्वच एसटी बससेवा ठप्प झाली आहे. यामुळे लाखो प्रवाशांना मोठी गैरसोय होणार आहे. एसटी कर्मचारी वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा संप (ST Bus Strike) करत आहेत. त्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसारखे वेतन, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादींचा समावेश आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती … Read more