Chhaava Box Office collection : छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड

Chhaava Box Office collection : विकी कौशलच्या ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवले आहे. चित्रपटाने नऊ दिवसांत २५९.३ कोटी रुपयांची कमाई करत अभिनेता विकी कौशलच्याच ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘उरी’ने १३ आठवड्यांमध्ये २४४.१४ कोटी रुपये कमावले होते. ‘छावा’ने नऊ दिवसांतच ही कमाई पार केली आहे. मात्र, शनिवारच्या कमाईत … Read more