सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट, आता मिळेल ‘एवढे’ पैसे!
आपल्या गावाचा विकास करणाऱ्या सरपंच आणि उपसरपंचांना आता मिळणार मोठा दिलासा! राज्य सरकारने एका ऐतिहासिक निर्णयात ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. काय आहेत या निर्णयातील महत्वाच्या गोष्टी? विविध गावच्या लोकसंख्येनुसार मानधन: लोकसंख्या सरपंच (रु.) उपसरपंच (रु.) 0 ते 2000 6000 2000 2001 … Read more