माता वैष्णोदेवीची यात्रा: असे करा बजेटमध्ये माता वैष्णोदेवी चे दर्शन! उपलब्ध पर्याय?

माता वैष्णोदेवीची यात्रा: असे करा बजेटमध्ये माता वैष्णोदेवी चे दर्शन! उपलब्ध पर्याय?

माता वैष्णोदेवीच्या पवित्र दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात. पण अनेकदा यात्रेचा खर्च आणि व्यवस्थापन यामुळे अनेक भाविक या यात्रेपासून दूर राहतात. पण आता आपण बजेटमध्येही माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया माता वैष्णोदेवीच्या यात्रेची सविस्तर माहिती. किती खर्च येईल? माता वैष्णोदेवीच्या यात्रेचा खर्च तुमच्या प्रवास प्रकार, राहण्याच्या ठिकाणी आणि इतर खर्चावर … Read more