Jio लाँच केले दोन नवीन रिचार्ज प्लॅन: पहा प्लॅन मध्ये काय मिळणार!
भारतीय दूरसंचार बाजारात आणखी एक धमाका! Jio ने लॉन्च केले दोन नवीन रिचार्ज प्लॅन, जीओ यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे भारतीय दूरसंचार बाजारातील क्रांतीकारी कंपनी Jio ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना आश्चर्यचकित केले आहे. कंपनीने दोन नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत, जे ग्राहकांना अनेक जबरदस्त फायदे देणार आहेत. या नवीन प्लॅन्समुळे Jio ने आपल्या प्रतिस्पर्धी … Read more