उसाची भरघोस वाढ: हे उपाय नक्की करून पाहा!

ऊस उत्पादक मित्रांनो, तुमच्या उसाची वाढ जोमात व्हावी यासाठी काही महत्त्वाचे आणि सोपे उपाय खालीलप्रमाणे आहेत: हे उपाय नियमितपणे केल्यास तुमच्या उसाची वाढ नक्कीच चांगली होईल.

Chhaava Box Office collection : छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड

Chhaava Box Office collection : विकी कौशलच्या ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवले आहे. चित्रपटाने नऊ दिवसांत २५९.३ कोटी रुपयांची कमाई करत अभिनेता विकी कौशलच्याच ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘उरी’ने १३ आठवड्यांमध्ये २४४.१४ कोटी रुपये कमावले होते. ‘छावा’ने नऊ दिवसांतच ही कमाई पार केली आहे. मात्र, शनिवारच्या कमाईत … Read more

IPL 2025 : आयपीएल 2025 वेळापत्रकाची प्रतीक्षा, अंतिम सामना कोलकातामध्ये? राजस्थान-दिल्लीला घरच्या मैदानावर खेळण्याचे चॅलेंज!

IPL 2025 : आयपीएल 2025 वेळापत्रकाची प्रतीक्षा, अंतिम सामना कोलकातामध्ये? राजस्थान-दिल्लीला घरच्या मैदानावर खेळण्याचे चॅलेंज!

IPL 2025 : क्रिकेट चाहत्यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 18 व्या हंगामाच्या वेळापत्रकाची आतुरता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर लगेचच आयपीएलच्या ‘रन’संग्रामाचा थरार सुरू होणार असल्याने चाहते वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी अनेक नवीन खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार असल्याने, तसेच काही संघांनी कर्णधार बदलल्यामुळे या हंगामात काय बदल होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. वेळापत्रक … Read more

Suvichar Marathi । चांगले मराठी सुविचार । 100 meaningful Marathi good thoughts

Suvichar Marathi । चांगले मराठी सुविचार । 100 meaningful Marathi good thoughts

On Life & Existence: On Knowledge & Learning: On Character & Values: On Success & Effort: On Nature & Environment: On Thoughts & Mind: Short & Meaningful:

Mumbai Local : धावत्या लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai Local : धावत्या लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai Local : ठाणे – सोमवारी रात्री कल्याणहून सीएसएमटीकडे धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. कळवा स्टेशनजवळ ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्फोट आणि धुराचे लोट रात्री ८ वाजून १२ मिनिटांनी कळवा स्थानकाजवळ लोकल ट्रेनच्या … Read more

All The Best : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 15 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा, प्रशासनाची कडक तयारी

All The Best : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 15 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा, प्रशासनाची कडक तयारी

All The Best : आज, मंगळवार, 11 फेब्रुवारीपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित या परीक्षेसाठी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील 3,373 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यावर्षी 8 लाख 10 हजार 348 विद्यार्थी, 6 लाख 94 हजार 652 विद्यार्थिनी आणि 37 तृतीयपंथी असे … Read more

Tirupati Balaji Temple : तिरुपती मंदिरात मोठा निर्णय: गैर-हिंदू कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती; वाद आणि प्रतिवादांना ऊत

Tirupati Balaji Temple : तिरुपती मंदिरात मोठा निर्णय: गैर-हिंदू कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती; वाद आणि प्रतिवादांना ऊत

Tirupati Balaji Temple : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांच्या सेवेची समाप्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे, आणि वाद-प्रतिवादांना उधाण आले आहे. काय आहे निर्णय? तिरुपती मंदिर समितीने (TTD) घेतलेल्या निर्णयानुसार, मंदिरामध्ये कार्यरत असलेल्या १८ गैर-हिंदू कर्मचाऱ्यांच्या सेवेची … Read more

TATA Group : रतन टाटा यांचे ‘तरुण’ मित्र शंतनू नायडू यांची टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी

TATA Group : रतन टाटा यांचे 'तरुण' मित्र शंतनू नायडू यांची टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी

TATA Group : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे सहाय्यक म्हणून प्रसिद्ध झालेले शंतनू नायडू यांच्यावर टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नायडू हे टाटा सन्समध्ये सहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत आणि आता त्यांनी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर (स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज) म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारली आहे. ही त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील एक मोठी वाढ … Read more

Naga Sadhus: महाकुंभानंतर कुठे जातात नागा साधू? आखाड्याच्या प्रमुखांनी उलगडले रहस्य

Naga Sadhus: महाकुंभानंतर कुठे जातात नागा साधू? आखाड्याच्या प्रमुखांनी उलगडले रहस्य

Naga Sadhus : महाकुंभमेळ्यातील तीनही शाही स्नानं पार पडल्यानंतर आखाडे आता रिकामे होऊ लागले आहेत. या भव्य धार्मिक सोहळ्यात नागा साधूंच्या रहस्यमयी जीवनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. शाही स्नानानंतर हे नागा साधू नेमके कुठे जातात, त्यांची दिनचर्या काय असते, याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असते. निरंजनी आखाड्याचे प्रमुख दिगंबर दर्शन गिरीजी महाराज यांनी या प्रश्नांची … Read more

Valentine Day Special: जोडीदारासोबत ‘या’ ठिकाणांना भेट देऊन दिवस बनवा खास!

Valentine Day Special: जोडीदारासोबत 'या' ठिकाणांना भेट देऊन दिवस बनवा खास!

Valentine Day Special : फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि प्रेमीयुगुल व्हॅलेंटाईन डेची आतुरतेने वाट पाहत आहेत. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो, जो १४ फेब्रुवारीपर्यंत चालतो. हा आठवडा खास बनवण्यासाठी अनेक जोडपी प्रयत्नशील असतात. तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी रोमँटिक ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर खालील माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. राजस्थान … Read more