Mumbai Crime : मुंबईतील मॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला, खळबळ उडाली
Mumbai Crime । मुंबई : मुंबईतील भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मॉलच्या बेसमेंटमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी मॉलच्या कर्मचाऱ्याला बेसमेंटमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी हा मृतदेह दिसून आला. मृत महिलेचं वय सुमारे 30 ते 35 वर्ष असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळी धावून जाऊन मृतदेह … Continue reading Mumbai Crime : मुंबईतील मॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला, खळबळ उडाली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed