ladkibahin : लाडकी बहीण योजना: पुढील हप्ता आणि महत्वाच्या अपडेट्स

ladkibahin : लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळेल? महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य पुरवले जाते. पण अनेक महिलांना प्रश्न पडतो की पुढील हप्ता कधी मिळेल? डिसेंबरमध्ये मिळणार सहावा हप्ता? ladkibahin ladkibahin ज्याप्रमाणे मागील हप्ते वेळेवर वितरित करण्यात आले, तसेच … Continue reading ladkibahin : लाडकी बहीण योजना: पुढील हप्ता आणि महत्वाच्या अपडेट्स