बँकेच्या मनमानी वसुलीला चाप, ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ग्राहकाकडून घेतलेले जास्तीचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश
पुणे: आधुनिक काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे बँकिंग सेवा अधिक सोयीची झाली आहे, पण याच सोयीचा गैरफायदा घेत अनेकदा बँकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका खासगी बँकेने क्रेडिट कार्डची मर्यादा (लिमिट) ३५,००० रुपये असताना ग्राहकाकडून तब्बल ४७,००० रुपयांची … Read more